Cantitate/Preț
Produs

THE WHITE TIGER

Autor Adiga Aravind
Paperback – 5 ian 2009
NARRATED BY BALRAM, A SELF-STYLED ""ENTREPRENEUR"" WHO HAS MURDERED HIS EMPLOYER, THE BOOK FOLLOWS HIS PROGRESS FROM CHILD LABOURER, VIA HUMILIATION AS A SERVANT AND DRIVER, TO A MYSTERIOUS NEW LIFE IN BANGALORE. BALRAM HIMSELF IS AN ENTICING FIGURE, WHOSE REASONS FOR MURDER BECOME COMPLETELY UNDERSTANDABLE BY THE END, BUT EVEN MORE IMPRESSIVE IS THE NITTY-GRITTY OF INDIAN LIFE THAT ADIGA UNEARTHS: THE CORRUPTION, THE CLASS SYSTEM, THE SHEER PETTY VICIOUSNESS. बलराम हलवाई, - 'द व्हाईट टायगर' भारताच्या अंधेरनगरीतील एका खेड्यात, एका सायकल रिक्षा चालवणार्]याच्या पोटी जन्म घेतलेला बलराम. कहाणीचा नायक नोकर, तत्त्वज्ञ, उद्योजक आणि खुनीही. सात रात्रींच्या कालावधीत बलराम त्याची जीवनकहाणी सांगतोय... ही भारताच्या दोन रूपांची कहाणी आहे. एक अंधारातला भारत आणि दुसरा प्रकाशातला अंधेरनगरीतून प्रकाशाकडे जाताना, एका ड्रायव्हरपासून एक अत्यंत यशस्वी व कुशल व्यावसायिक बनताना बलरामला कोणत्या संकटांना तोंड द्यावं लागतं, नीती-अनीतिच्या कल्पना कशा बाजूला ठेवाव्या लागतात आणि तरीही शेवटपर्यंत त्याचं कनवाळू हृदय आणि संवेदनशील मन कसं जागृत राहतं याची ही हृदयंगम कहाणी वाचकाला शेवटपर्यंत खिळवून ठेवेल यात शंकाच नाही.
Citește tot Restrânge

Preț: 13637 lei

Puncte Express: 205

Carte tipărită la comandă

Livrare economică 26 mai-09 iunie
Livrare express 18-24 aprilie pentru 10701 lei


Specificații

ISBN-13: 9788184980257
ISBN-10: 8184980256
Pagini: 290
Dimensiuni: 140 x 216 x 18 mm
Greutate: 0.41 kg
Editura: MEHTA PUBLISHING HOUSE