Cantitate/Preț
Produs

PEACE, LOVE & HEALING

Autor Siegel Bernie
Paperback – 9 ian 2016
CONTAINING INSPIRING STORIES OF PATIENTS WHO HAVE ACHIEVED REMISSIONS AND MIRACULOUS CURES FROM ILLNESSES SUCH AS MULTIPLE SCLEROSIS AND CANCER, DR BERNIE SIEGEL SHOWS THE READER HOW EMOTIONS SUCH AS LOVE, HOPE, JOY AND PEACE OF MIND HAVE STRONG PHYSIOLOGICAL EFFECTS. साधारण दहा वर्षांपूर्वी मूळ प्रकाशित झालेले 'पीस, लव्ह अँड हीलिंग हे पुस्तक आपल्यामध्ये स्वत ला बरे करण्याची शक्ती अंगभूतच आहे, हा क्रांतिकारी संदेश देते. अनेक शास्त्रीय अभ्यासांतून हे आता सिद्धही झालेले आहे. मन, बुद्धी आणि शरीर यांतील परस्पर संबंध आता संपूर्ण वैद्यकीय क्षेत्राकडूनही स्वीकारले जात आहेत. याच तत्त्वाचा पुन्हा परिचय करून देताना डॉ. बर्नी एस. सिगल चेतना, मनोसामाजिक घटक, वृत्ती आणि प्रतिकार यंत्रणा यांमधील संबंधावरील सध्याच्या संशोधनावर प्रकाश टाकतात. सिगल म्हणतात, 'प्रेम आणि मन शांती आपले नक्कीच संरक्षण करीत असते. जीवनाच्या खडतर प्रवासामध्ये समस्यांचा सामना करायला यामुळेच ताकद येते. यामुळे आपल्याला टिकून राहण्यास शिकवले जाते, वर्तमानामध्ये जगायला प्रोत्साहन मिळते आणि आलेल्या प्रत्येक दिवसाचा सामना करायला नव्याने जोम येतो.
Citește tot Restrânge

Preț: 15358 lei

Puncte Express: 230

Carte tipărită la comandă

Livrare economică 23 noiembrie-07 decembrie

Livrare prin curier în România Termenul estimat este afișat lângă disponibilitate.
Transport gratuit de la 40000 lei Plată online sau ramburs, în funcție de opțiunile comenzii.
Retur gratuit în 14 zile Comandă securizată și suport în română.

Specificații

ISBN-13: 9789386175045
ISBN-10: 9386175045
Pagini: 314
Dimensiuni: 140 x 216 x 19 mm
Greutate: 0.45 kg
Editura: MEHTA PUBLISHING HOUSE